आता घरी शिपी आमटी बनवण्यासाठी सोपी पद्धत भांड्यामध्ये 80 ग्राम तेल घ्या तेल गरम झाल्यानंतर अद्रक लसूण खोबरे याची पेस्ट तेलात परतून घ्या नंतर शिपी आमटी मिक्स मसाला चे पूर्ण पाकीट त्यात टाकून चांगले परतावा व नंतर एक लिटर पाणी त्यात घाला उकळी आल्यानंतर मंद गॅसवर दहा मिनिटे ठेवा व थोडीशी कोथिंबीर टाका तुमची आमटी खाण्यास तयार आहे.
प्रीमियम मध्ये तूर डाळ मूग डाळ हरभरा डाळ काळे तिखट मसाले व मीठ याचे पूर्ण मिश्रण आहे
अधिक माहितीसाठी
हॉटेल आशिर्वाद
कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर, पिन कोड-413203