अस्सल गावाकडची चव

शिपी आमटी
मिक्स मसाला

पारंपरिक गावाकडच्या रेसिपीनुसार तयार केलेला शुद्ध, चविष्ट आणि सुगंधी आमटी मसाला. घरच्या जेवणाला देतो अस्सल महाराष्ट्राची आठवण.

शिपी आमटी मिक्स मसाला

आमचे उत्पादन

गावाकडच्या पारंपरिक चवीचा अस्सल अनुभव

शिपी आमटी मिक्स मसाला
Best Seller

शिपी आमटी मिक्स मसाला

वजन: 80 ग्रॅम | शुद्ध घरगुती मसाला

पारंपरिक गावाकडच्या रेसिपीनुसार तयार केलेला शिपी आमटी मिक्स मसाला. कोणतेही कृत्रिम रंग किंवा केमिकल्स नसलेला, घरच्या घरी परिपूर्ण आमटी बनवण्यासाठी खास मिश्रण.

  • अस्सल गावाकडची चव
  • घरगुती व स्वच्छ पद्धतीने तयार
  • Easy & Quick Cooking
  • कोणतेही कृत्रिम रंग नाहीत

वापरण्याची पद्धत

१ लिटर शिपी आमटी बनविण्याची कृती Serving 4 people

1
भांड्यामध्ये ८० ग्रॅम तेल घेऊन, तेल गरम करून घ्यावे.
2
आद्रक-लसुण (१५ ग्रॅम) पेस्ट व खोबरे (२० ग्रॅम) पेस्ट करून तेलामध्ये टाकून चांगले परतुन घ्यावे.
3
नंतर शिपी आमटी मसाला त्यात टाकून चांगली मिक्स परतून घ्यावा. त्यामध्ये १ लिटर पाणी टाकून उकळी आल्यानंतर कोथिंबिर टाकावी आणि १० मिनिटे मंद आचेवर गॅसवर ठेवावे.
4
आमटी खाण्यास तयार होते.
5
(सर्व्ह करताना थोडीशी कोथिंबीर वरून घालावी) Ready to Cook - मीठ घालण्याची गरज नाही

ऑर्डर कशी करावी

फक्त WhatsApp वरून सोपी, जलद आणि सुरक्षित ऑर्डर प्रक्रिया

1

WhatsApp वर मेसेज करा

खाली दिलेल्या WhatsApp बटणावर क्लिक करून आम्हाला “शिपी आमटी मिक्स मसाला” असा मेसेज पाठवा.

2

ऑर्डर तपशील द्या

किती पॅक हवेत, तुमचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर WhatsApp वर पाठवा.

3

डिलिव्हरी मिळवा

ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर तुमच्या पत्त्यावर आमटी मसाला पाठवला जाईल.

आत्ताच ऑर्डर करा

खालील WhatsApp बटणावर क्लिक करून ऑर्डर सुरू करा

WhatsApp वर ऑर्डर करा
शिपी आमटी

आमच्याबद्दल

शिपी आमटी ही पारंपरिक गावाकडच्या चवीवर आधारित एक घरगुती आमटी मसाला ब्रँड आहे. आमचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत अस्सल, शुद्ध आणि चविष्ट आमटी पोहोचवण्याचा आहे.

आमचा आमटी मिक्स मसाला पारंपरिक रेसिपीनुसार, स्वच्छ आणि घरगुती पद्धतीने तयार केला जातो. कोणतेही कृत्रिम रंग किंवा केमिकल्स वापरले जात नाहीत.

  • अस्सल गावाकडची पारंपरिक चव
  • घरगुती व स्वच्छ पद्धतीने तयार
  • उच्च दर्जाचे मसाले वापर
  • ग्राहक समाधान हाच आमचा उद्देश

संपर्क

ऑर्डर किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा

मोबाइल नंबर

+91 9730268423

ई‑मेल

shiraskarshipiamti@gmail.com

पत्ता

शिपी आमटी,
गाव – कोर्टी,
तालुका – करमाळा,
जिल्हा – सोलापूर